Manoj Jarange Patil : नवव्या दिवशी उपोषण स्थगित

Warning To Government : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं होतं. सलग आठ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. जरांगे यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांनी आपलं उपोषण स्थगित करावं, अशी मागणी होत … Continue reading Manoj Jarange Patil : नवव्या दिवशी उपोषण स्थगित