Sudhir Mungantiwar : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील गरिबांना हक्काचं घर

Benefits To Needful : बल्लारपूर मतदासंघांतील लोकांना आता हक्काचे घरकूल मिळणार आह. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आता अनेकांचं हक्काच्या घराचं सुंदर स्वप्न साकार होणार आहे. गरिबांना त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत हा लाभ बल्लारपूर विधानसभेतील गरिबांना मिळणार आह. त्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा … Continue reading Sudhir Mungantiwar : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील गरिबांना हक्काचं घर