Monsoon Session : विधानसभेत कडूंनी उघडली इतिहासाची पाने 

Maharashtra Assembly : शासनाकडून खासगी कंपनीला मिळालेल्या जमिनीची लीज वाढवून द्यावी की नाही, यावर 4 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली आहे. या चर्चेत अमरावतीचे आमदार बच्चू कडू यांनी लीज वाढवून न देण्यासाठी युक्तीवाद करीत असताना चक्क इतिहासाची पाने उघडून दाखवली आहे. इंग्रजांच्या बाजूने राहणाऱ्या शिवाय आपल्या स्वातंत्र्य सैनिकांसोबत घात करत इंग्रजांची दलाली करणाऱ्या या … Continue reading Monsoon Session : विधानसभेत कडूंनी उघडली इतिहासाची पाने