NMC Election : सीमांकनातील बदल माजी नगरसेवक आणि इच्छुकांसाठी ठरणार डोकेदुखी !

Nagpur : महायुती सरकारने मुंबईवगळता सर्वच महापालिकांत पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूर महापालिकेत 2017 नुसार प्रभाग व नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे. परंतु प्रभागाचे सीमांकन तसेच आरक्षण बदलण्याची शक्यता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन वर्षांपूर्वी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार सीमांकन व आरक्षणही काढण्यात … Continue reading NMC Election : सीमांकनातील बदल माजी नगरसेवक आणि इच्छुकांसाठी ठरणार डोकेदुखी !