Amol Mitkari : हल्ल्यानंतर आईची प्रकृती बिघडली
Tension In Akola : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यात राड्याला सुरुवात झाली आहे. या घटनेमुळे जय मालोकार या मनसे पदाधिकाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. अशातच बुधवारी (ता. 31) आमदार अमोल मिटकरी यांच्या आईचीही प्रकृती खालावली. आमदार मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अकोल्यात मोर्चा काढणार होती. मात्र त्यांच्या आईची … Continue reading Amol Mitkari : हल्ल्यानंतर आईची प्रकृती बिघडली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed