Mangal Prata Lodha : आयटीआय मध्ये मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे 

Women’s Safety : देशभरात महिलांवर होणारे अत्याचार गंभीर आहेत. यातून उद्भवणारी परिस्थिती आणि संकटांना महिलांना द्यावे लागणारे तोंड ही गंभीर समस्या आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील प्रत्येक आयटीआयमध्ये शिकणाऱ्या मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे वर्षभर मिळणार आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे. शाळा, कॉलेजेसमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आयटीआयमध्ये आत्मसंरक्षण … Continue reading Mangal Prata Lodha : आयटीआय मध्ये मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे