Cabinet Expansion : राज्यपाल म्हणाले, ‘वुई कांट वेस्ट टाइम’

Raj Bhavan Nagpur : सुमारे 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागपूर मध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. राजभावनात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीला सुरुवात झाल्यानंतर काही क्षण राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रतीक्षा केली. त्यावेळी दोन मंत्र्यांना शपथ देताना वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांच्या … Continue reading Cabinet Expansion : राज्यपाल म्हणाले, ‘वुई कांट वेस्ट टाइम’