Sudhir Mungantiwar : सावरकरांच्या फोटोवरून संतापले मुनगंटीवार

Swatantryaveer Savarkar : कनार्टक सरकारने विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल, असं मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना नमूद केलं. हा प्रकार गंभीर आणि निंदनीय असल्याचंही ते म्हणाले. ज्यांनी-ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर … Continue reading Sudhir Mungantiwar : सावरकरांच्या फोटोवरून संतापले मुनगंटीवार