NEET Exam Scam : ‘नीट’च्या मुद्द्यावर सभागृहात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे एकमत !

Maharashtra Legislative Assembly : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी विधानसभेत दिली. दोषींवर कठोर कारवाई करण्यासह मोठ्या आर्थिक … Continue reading NEET Exam Scam : ‘नीट’च्या मुद्द्यावर सभागृहात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे एकमत !