Nana Patole : खोके सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही!
Congress : राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही. जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली. पण बैठकीला 5 पालकमंत्री गैरहजर होते. यातूनच सरकार दुष्काळाविषयी किती गंभीर आहे हे स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी जागेवरच आदेश द्यायला हवे होते. पण बैठकीचा … Continue reading Nana Patole : खोके सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed