Gondia :  मुख्यमंत्री जल संरक्षण योजनेत हलगर्जीपणा; अभियंता निलंबित

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे कवठा येथे मुख्यमंत्री जल संरक्षण योजनेअंतर्गत मामा तलाव बांधण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बांध फुटले. यासाठी अभियंत्याला दोषी ठरविण्यात आले असून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मामा तलावाच्या गट क्र. 31 मधील बांध फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या प्रकरणी लघु पाटबंधारे विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता मायकल फुंडकर यांना निलंबित … Continue reading Gondia :  मुख्यमंत्री जल संरक्षण योजनेत हलगर्जीपणा; अभियंता निलंबित