Shiv Sena: खैरलांजी प्रकरणात मला मारण्याचा प्रयत्न

Political War : खैरलांजी प्रकरण झाले तेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी नितीन राऊत मंत्री होते. या प्रकरणात माझ्यावर खोटे आरोप लावले. कारागृहात टाकण्यात आले. राऊत यांनी मला मारण्याचाही प्रयत्न केला, असे गंभीर आरोप माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केले. ते उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे पराभूत उमेदवार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत … Continue reading Shiv Sena: खैरलांजी प्रकरणात मला मारण्याचा प्रयत्न