Sudhir Mungantiwar : ऐतिहासिक निर्णयांचा धडाका लावणारा हेविवेट नेता

Chandrapur : ‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही… पराक्रमावाचून पोवाडा नाही’ अशी म्हण प्रचलित आहे. इतरांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जिद्दीने शक्य करून दाखविणाऱ्याची कामगिरी एखाद्या चमत्कारासारखी असते. असा पराक्रम करणाऱ्याचेच पोवाडे गायले जातात. राज्याचे भाजपाचे हेविवेट नेते धडधडती तोफ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सुधीर मुनगंटीवारांनी ऐतिसाहिक निर्णयांचा धडाका लावत आपली कारकीर्द गाजवली आहे. या हेविवेट नेत्याने दुर्लक्षित … Continue reading Sudhir Mungantiwar : ऐतिहासिक निर्णयांचा धडाका लावणारा हेविवेट नेता