Forest Minister : आदिवासी कुटुंबांसाठी वनमंत्र्यांकडून आनंदवार्ता

Benefits To Farmers : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी झटका मशिनचा वापर करतात. यासाठी शासनाकडून त्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येते. वन विभागाकडून ही योजना राबविण्यात येते. जंगलालगतच्या परिसरात शेती असणाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. वन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता आणखी सोयीस्कर केले आहे. यासंदर्भातील घोषणा त्यांनी … Continue reading Forest Minister : आदिवासी कुटुंबांसाठी वनमंत्र्यांकडून आनंदवार्ता