Crime News : गुन्ह्यात न अडकण्यासाठी केली कलाकारी; नसती उठाठेव पडली भारी
Buldhana Crime News : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे वन विभागाचा सालई गोंद अवैधरित्या जमा केल्याबाबत एकावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु या गुन्हा दाखल झालेली व्यक्ती आरोपी न दाखविण्यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन याने दहा हजारांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी … Continue reading Crime News : गुन्ह्यात न अडकण्यासाठी केली कलाकारी; नसती उठाठेव पडली भारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed