Lok Sabha Election 2024 : मतदारांच्या मदतीला निवडणूक आयोगाचे ‘ॲप्स’

Loksabha Election : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार महत्त्वाचा घटक असतो. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांच्या मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध सोयी सुविधा व “ॲप्स” उपलब्ध करुन दिल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघनाची … Continue reading Lok Sabha Election 2024 : मतदारांच्या मदतीला निवडणूक आयोगाचे ‘ॲप्स’