FIR Registered : आमदार नितेश राणेंवर गुन्हा; आक्षेपार्ह विधान भोवलं

भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंवर भडकाऊ भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 153 आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘रामगिरी महाराजांना विरोध केला तर मशिदीमध्ये घुसून मारू’, असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलं होतं. अहमदनगर येथील महंत रामगिरी महाराज यांच्या … Continue reading FIR Registered : आमदार नितेश राणेंवर गुन्हा; आक्षेपार्ह विधान भोवलं