Buldhana APMC : माजी आमदार संचेतीसह 29 जणांविरुद्ध गुन्हा
Clash In BJP : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अविश्वास सभेच्या पूर्वीच हाय होल्टेज ड्रामा झाला. पोलिसांसोबत बाचाबाची झाली. बाजार समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी रंगली. अंगरक्षकांची गुंडागर्दी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन झाले. आता याप्रकरणी मालकपूरचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती व खासगी अंगरक्षकासह 29 जणांविरुद्ध मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर … Continue reading Buldhana APMC : माजी आमदार संचेतीसह 29 जणांविरुद्ध गुन्हा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed