Ladki Bahin Yojana : अर्थखात्याचा प्रश्न; 46 हजार कोटी कसे आणणार?

Accusations & Counter Accusations : महाराष्ट्रावर तब्बल आठ लाख कोटींचे कर्ज असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कशी राबवायची असा प्रश्न अर्थ विभागाने केला आहे. काँग्रेसकडूनही या आक्षेपाबाबत वाच्यता करण्यात येत आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजना सुरू होण्यापूर्वीच आर्थिक कोंडीत अडकली की काय? असा प्रश्न विचारला जात आहे. ‘कॅग’ने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला काही सूचना … Continue reading Ladki Bahin Yojana : अर्थखात्याचा प्रश्न; 46 हजार कोटी कसे आणणार?