Molestation : विनयभंगाच्या आरोपाने डेप्यूटी सीईओ अडचनीत

Akola ZP : अकोला जिल्हा परिषदेत एका महिला कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अकोट पंचायत समिती मधील महिला ग्रामसेविकेच्या विनयभंग प्रकरणी दोन दिवसांपूर्वी रामदास पेठ पोलीस ठाण्यात, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे कार्यरत असलेल्या बीडीओ लिंबाती बारगिरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. आता याच प्रकरणी अकोट पंचायत … Continue reading Molestation : विनयभंगाच्या आरोपाने डेप्यूटी सीईओ अडचनीत