Bhandara News : एक रुपयाच्या विम्याला पाचशेचा खर्च

Crop Insurance : राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासंबंधी उशिराने शासननिर्णय निघाला. आता प्रत्यक्षात एक रुपयाच्या पीकविम्याच्या नोंदीसाठी किमान 50 तर कुठे 500 रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाने देऊ केलेल्या एक रुपयाच्या विम्याचा नेमका फायदा तरी कसा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात … Continue reading Bhandara News : एक रुपयाच्या विम्याला पाचशेचा खर्च