Farmers Loan : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा !

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या लाभासाठी गेल्या सात वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. 2017 साली ही योजना जाहीर करण्यात आली. या योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, परंतु अजूनही 6.56 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. यामध्ये गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी आहेत, ज्यांनी 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अपेक्षा ठेवली होती. … Continue reading Farmers Loan : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा !