Gondia : भीम ॲपमुळे ऑनलाइन सातबारा रखडला

धान खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाइन सातबारा नोंदणी प्रक्रिया सध्या शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. भीम ॲपच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवली जात आहे, परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी आणि केंद्र चालक त्रस्त झाले आहेत. यामुळे धान खरेदी प्रक्रियेलाही अडथळे येत आहेत. सरकारचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आधीच्या NML ॲपच्या … Continue reading Gondia : भीम ॲपमुळे ऑनलाइन सातबारा रखडला