Ravikant Tupkar : शेतकरी नेते तुपकर पोहोचले मंत्रालयात !
Buldhana News : लोकसभा निवडणुकीत परावभ झाल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी थांबलेले नाहीत. त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यसाठी नव्या दमानं मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळत आहे. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामातील पिक विमा मंजूर असलेल्या ८५ हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करावा, यासाठी थेट मंत्रालय गाठले. अॅड. … Continue reading Ravikant Tupkar : शेतकरी नेते तुपकर पोहोचले मंत्रालयात !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed