Maharashtra Government : खूप ऐकले राजकीय पक्षांचे इशारे, आता सरकारलाच दिला इशारा !
Shiv Sena : मुंबईतील निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात खरात उतरणार आहेत. आतापर्यंत राजकीय पक्षांचे, विविध आंदोलनाचे इशारे ऐकणारे खरात आता स्वतः सरकारला इशारा देताना पाहावयास मिळत आहे. राजकारणाचा मार्ग उद्धव … Continue reading Maharashtra Government : खूप ऐकले राजकीय पक्षांचे इशारे, आता सरकारलाच दिला इशारा !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed