Nagpur ZP : झेडपी सदस्यांच्या निधीला लागणार कात्री, दोघांचा निधी होणार वळता

Nagpur ZP : आमदार व खासदार निधीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्यांनाही विकास कामांसाठी निधी मिळत असतो. यावेळी या निधीला कात्री लागण्याची दाट शक्यता आहे. सद्यःस्थितीत एका सदस्याचे पद रद्द झाले आहे आणि आणि दुसऱ्या एकाचे सदस्यत्व रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे या सदस्यांचा निधी इतरत्र वळता होण्याचीही शक्यता आहे. 17 सामूहिक विकास निधी अंतर्गत वर्ष 2024-25 … Continue reading Nagpur ZP : झेडपी सदस्यांच्या निधीला लागणार कात्री, दोघांचा निधी होणार वळता