EVM Machine : एलॉन मस्क म्हणाले, ‘ईव्हीएम’ होऊ शकते हॅक.. 

EVM Hack : देशात नुकत्याच लोकसभा निवडणुक पार पडली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) संदर्भात नवीन वाद सुरू केला आहे. एलॉन मस्क म्हणाले की, निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर थांबवला पाहिजे, कारण ते हॅक होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या या विधानामुळे भारतात निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या वापराबाबत वादाला तोंड फुटले … Continue reading EVM Machine : एलॉन मस्क म्हणाले, ‘ईव्हीएम’ होऊ शकते हॅक..