NCP : भुजबळ म्हणाले, ‘तरुण म्हणजे किती? तुमचे वय काय?’

Cabinet : मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे संतापले आहेत. त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले असून आता त्यांच्या समर्थकांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. पुण्यात तर त्यांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील केले. भुजबळांनी अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसला तरीही त्यांनी अजित पवारांना घाम फोडला आहे, हे मात्र नक्की. आता तर त्यांनी अजित … Continue reading NCP : भुजबळ म्हणाले, ‘तरुण म्हणजे किती? तुमचे वय काय?’