Nitin Gadkari : तुमच्या बसेस राजकीय कार्यकर्त्यांना देऊ नका

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला दिलेल्या इलेक्ट्रिक बसेस फक्त ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या सहलींसाठीच वापरा. कोणत्याही राजकीय पक्षाला, कार्यकर्त्यांना किंवा प्रचाराच्या कामाला या बसेस देऊ नका. या बसेसची सुविधा पूर्णपणे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अनौपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. अनिल सोले, माजी आमदार … Continue reading Nitin Gadkari : तुमच्या बसेस राजकीय कार्यकर्त्यांना देऊ नका