Raver Constituency : मतदान केंद्रावरही तो अधिकारी मद्यधुंद अवस्थेत
Raver constituency : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी मतदान झाले. काही ठिकाणी मतदानाला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, लोणार पंचायत समितीचे लेखाधिकारी नितीनकुमार सोळंके मद्यधुंद अवस्थेत आढळले. भरारी पथकाने त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. नितीनकुमार सोळंके, सहायक लेखाधिकारी, पं. स. लोणार असे संशयिताचे नाव … Continue reading Raver Constituency : मतदान केंद्रावरही तो अधिकारी मद्यधुंद अवस्थेत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed