Maharashtra Assembly : हा शिंदे कधी खोटं बोलला नाही, बोलणार नाही!

Monsoon Session : महाराष्ट्र सदनाच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच प्रत्युत्तर दिले. आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर अनेक आमदारांनी सरकारकडे विविध प्रकारची मागणी केली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन करण्यास सांगितले. एकनाथ शिंदे उत्तर देत असताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार सभागृहात उभे … Continue reading Maharashtra Assembly : हा शिंदे कधी खोटं बोलला नाही, बोलणार नाही!