Shiv Sena : मंत्रिपद न मिळाल्यानं ‘तानाजीं’नी धनुष्यबाण हटवित तलवार उपसली 

Maharashtra Politics : भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 जणांना राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये नाराजीनाट्य बघायला मिळत आहे. याची सर्वाधिक तीव्रता आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बघायला मिळत आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे … Continue reading Shiv Sena : मंत्रिपद न मिळाल्यानं ‘तानाजीं’नी धनुष्यबाण हटवित तलवार उपसली