Assembly Election : बोले तैसा न चाले… म्हणे आमचे व्हावे भले!

या लेखातील मते लेखकाची आहेत, या मतांशी लोकहित सहमत असेलच असे नाही Maharashtra politics : भाजपने राजकारणातील घराणेशाहीला सतत विरोध केला आहे. काँग्रेस आणि समाजवादी या पक्षांवर याच मुद्यावरून अनेकदा टिकाही केली आहे. घराणेशाहीमुळे एकाच कुटुंबाकडे सत्ता केंद्रीत होते. या भूमिकेची झळ निष्ठावंत नेत्यांना व कार्यकर्त्यांना बसते. त्यांच्यावर अन्याय होतो, असे मत भाजपचे नेते सातत्याने … Continue reading Assembly Election : बोले तैसा न चाले… म्हणे आमचे व्हावे भले!