Nitesh Rane : लाडकी बहीण योजनेतून मुस्लिम महिलांना वगळा

Mahayuti 2.0 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मुस्लिम महिलांना वगळण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. राण यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुसलमान समाज महायुती सरकारच्या योजनेचा लाभ घेतात. मात्र त्यांना मोदी नको, हिंदुत्ववादी सरकार नको आहे. जे पंतप्रधान मोदींवर विश्वास … Continue reading Nitesh Rane : लाडकी बहीण योजनेतून मुस्लिम महिलांना वगळा