Gondia Politics : आमगांव नगर पंचायत, परिषदेचा सुटणार तिढा?

Petition In High Court : गोंदिया जिल्ह्याच्या आमगावला दिलेला नगर पंचायतीचा दर्जा वाढवून आठ गावांचे समायोजन करण्यात आले. आमगावला नगर परिषदेचा दर्जा राज्य सरकारकडून बहाल करण्यात आला. यावर नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राज्य सरकारच्या आदेशाला स्थगिती दिली. स्थगिती आदेशावर राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आवाहन याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे गेल्या दहा … Continue reading Gondia Politics : आमगांव नगर पंचायत, परिषदेचा सुटणार तिढा?