Assembly winter session : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला!

Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले तर हस्तांदोलन देखील करणार नाही, एवढे टोकाचे आणि व्यक्तिगत पातळीवरील टोकाचे दोघेही एकमेकांवर करताना दिसतात. निवडणूक प्रचारात तर याची चांगलीच प्रचिती आली. पण मंगळवारी उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेले. फडणविसांनी त्यांचे अगदी हसतमुखाने स्वागत केले. या दोघांमध्ये 15 मिनिटं बंदद्वार चर्चाही झाली. आता या भेटीने … Continue reading Assembly winter session : उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला!