Inquiry Committee : राज्यात बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट?

IAS officer Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रावरून संशयकल्लोळ माजला आहे. आता सरकारने अपंगत्व प्रमाणपत्र धारक सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट महाराष्ट्रात फोफावले असण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात  या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातही 16 शासकीय कर्मचारी देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या … Continue reading Inquiry Committee : राज्यात बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट?