NCP : संग्राम जगताप हे दादांच्या गळ्यातील ताईत, पण मंत्रिपद का नाही ?

Cabinet : अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार यांच्या निकटचे सहकारी मानले जातात. यावेळी तिसऱ्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती. पण मंत्रिमंडळात त्यांचा समावेश न झाल्याने नगर जिल्ह्यातील नागरिक, त्यातल्या त्यात युवा वर्ग कमालीचा नाराज आहे. संग्राम जगताप हे युवांमध्ये प्रचंड लोकप्रिय … Continue reading NCP : संग्राम जगताप हे दादांच्या गळ्यातील ताईत, पण मंत्रिपद का नाही ?