RSS : तर फडणवीस पूर्णवेळ प्रचारक झाले असते!

BJP : देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. पक्षाने त्यांची निवड जाहीर केली आणि काही तासांत ते पदाची शपथही घेतील. देवेंद्र फडणवीस यांचं संघाशी असलेलं नातं, बांधिलकी साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कितीही व्यस्त असले तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात ते गणवेशासह उपस्थित राहतात. फडणवीस संघाच्या शब्दाच्या बाहेर नाहीत, असंही बरेचदा बोललं जातं. … Continue reading RSS : तर फडणवीस पूर्णवेळ प्रचारक झाले असते!