Mahayuti 2.0 : शाही शपथविधी; पंतप्रधानांसह 22 मुख्यमंत्री येणार 

New CM Of Maharashtra : मुंबईतील आझाद मैदानावर सध्या शपथविधी सोहळ्याची शाही तयारी सुरू आहे. महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंगला या शपथविधी सोहळ्यानंतर सुरुवात होणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हे जवळपास निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार … Continue reading Mahayuti 2.0 : शाही शपथविधी; पंतप्रधानांसह 22 मुख्यमंत्री येणार