Devendra Fadnavis : बंडखोरांचा तीनही पक्ष मिळून करणार फैसला
Stand Of Mahayuti : विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वाधिक बंडाचे झेंडे महायुतीमध्ये उभे झाले आहेत. महाविकास आघाडीच्या तुलनेत बंडखोरांची संख्या महायुतीत जास्त आहे. अशात भाजपच्या अनेक नेत्यांनी तर मुंबईत तंबुच ठोकला आहे. अनेक मतदारसंघातील बंडखोरांची समजूक काढण्यासाठी काय करता येईल, याची यादीच तयार करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी कोणाला काय ‘ऑफर’ द्यायची, यासाठी ‘प्लानिंग’ तयार करण्यात येत … Continue reading Devendra Fadnavis : बंडखोरांचा तीनही पक्ष मिळून करणार फैसला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed