Devendra Fadnavis : महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण नको

Sindhudurg Incident : सिंधुदुर्गातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 28 फुटाच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. हा पुतळा सोमवारी (ता. 26) कोसळला. त्यानंतर राजकीय पक्षांसह जनसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली. कामाच्या दर्जावर … Continue reading Devendra Fadnavis : महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण नको