Mumbai : अजितदादांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास!

Maharashtra Development : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांचा क्लास घेतला. प्रकल्प रखडण्याची कारणे विचारतानाच नियमित कामे करून राज्याचे दीर्घकालीन नुकसान टाळण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षामध्ये (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) त्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होते. … Continue reading Mumbai : अजितदादांनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास!