Rape Case : पीडितेची ओळख पटेल असे केल्यास कारवाई

Sexual Assault : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील पीडित मुलींची ओळख जगजाहीर होईल, असे कृत्य माध्यम प्रतिनिधी किंवा नागरिकांनी करू नये, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांची भेट घेतली. त्यांनी संबंधित पीडित कुटुंबांची सुद्धा भेट घेतली. एका कुटुंबातील महिलेच्या आईचा … Continue reading Rape Case : पीडितेची ओळख पटेल असे केल्यास कारवाई