Gondia : ग्रामरोजगारसेवकांची शासनाकडून उपेक्षाच!

शिंदे सरकारने लाडक्या भावाबहिणींसह एसटी कमर्चाऱ्यांचे लाड पुरविले. पण ग्रामरोजगार सेवकांना मात्र उपेक्षितच ठेवले आहे. प्रलंबित मागण्या पूर्ण करून शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी ग्रामरोजगार सेवकांनी केली आहे. ग्रामीण भागात राबविल्या जाणाऱ्या रोजगार हमी योजनेचे ग्रामपातळीवरील कामकाज सांभाळणे, मजुरांवर देखरेख, अहवाल देणे, दस्तावेज अद्यावत ठेवण्याची जबाबदारी ग्रामरोजगारसेवकावर असते. मात्र, शासकीय पातळीवर त्यांची उपेक्षा केली जात … Continue reading Gondia : ग्रामरोजगारसेवकांची शासनाकडून उपेक्षाच!