Delhi CM : अरविंद केजरीवाल यांना कशासाठी हवी मुदतवाढ
Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी अंतरिम जामीन आणखी 7 दिवस वाढवण्याची मागणी केली आहे. तुरुंगात गेल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे 7 किलो वजन कमी झाल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. याशिवाय केजरीवाल यांची केटोन पातळीही खूप जास्त आहे. दिल्लीतील दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री … Continue reading Delhi CM : अरविंद केजरीवाल यांना कशासाठी हवी मुदतवाढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed