Vanchit Aghadi : साजीद खान पठाण यांना फरार घोषित करा

Vanchit vs Congress : मौलवींना शिवीगाळ व प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत अपशब्द प्रकरणी काँग्रेस नेता साजिद खान पठाण यांना फरार घोषित करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. साजिद खान यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी झाली. त्यांना आज देखील जमानात मिळाली नाही. न्यायालयाने आता याप्रकरणी 28 मे तारीख दिली आहे. पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर … Continue reading Vanchit Aghadi : साजीद खान पठाण यांना फरार घोषित करा