Nagpur Blast : भीषण स्फोटातील जखमी तरुणीचा मृत्यू

Nagpur : नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील जखमी तरुणीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्फोटातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रांजली मोद्रे, प्राची फलके, वैशाली क्षीरसागर, मोनाली पन्नालाल बंदेवार यांचा समावेश आहे. … Continue reading Nagpur Blast : भीषण स्फोटातील जखमी तरुणीचा मृत्यू