Eknath Shinde : याला भेट त्याला भेट, अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता काही काम राहिलेले नाही. काल ते नागपूर अधिवेशनात आले, पण केले काय? तर याला भेट, त्याला भेट आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी थेट, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची खिल्ली उडवली. आमचे सरकार आल्यावर ‘याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू’ ची भाषा करणारे उद्धव ठाकरे आज हातबल झालेले … Continue reading Eknath Shinde : याला भेट त्याला भेट, अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट