DCM Ajit Pawar : अजित पवारांनी हाती घेतला कांद्याचा प्रश्न !

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना तसे पत्र पवार यांनी दिले आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहेत, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा … Continue reading DCM Ajit Pawar : अजित पवारांनी हाती घेतला कांद्याचा प्रश्न !